Viral Video : पुणे-बंगळुरू महामार्गावर दुचाकीवर तरुणांचा जीवघेणा स्टंट, पाहा व्हिडिओ - Deadly stunt by two youths on a moving bike

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 22, 2022, 10:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

सातारा काही तरी हटके करण्याच्या नादात चालत्या मोटरसायकलवर उभे राहत जीवघेणा स्टंट करतानाचा दोन तरूणांचा व्हिडिओ ( Viral Video of two young men ) समोर आला आहे. साताऱ्यातील डी-मार्ट परिसरात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून निघालेले तरूण वेगाने गाडी चालवत दुचाकीवर उभे राहत स्टंट करत होते. कारमधील एका नागरिकाने या जिवघेण्या स्टंटचा व्हिडिओ काढला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.