Corona Patient Increases, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून मास्क परिधान करण्याचे आवाहन, पाहा व्हिडिओ - Dagdusheth Halwai Ganapati Trust Pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले Dagdusheth Halwai Ganapati Trust Pune आहे. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला असून तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची चिंता वाढली आहे. भारतातली मागी वेळेची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली Trust appeal wear mask to Darshan आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासनाने देखील खबरदारी घेत भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी येताना मास्क वापरावे असे आवाहन केले Corona patient increases आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जरी सरकारकडून काहीही निर्बंध लावले गेले नसले, तरी खबरदारी म्हणून पुण्यातील श्रीमंत दगडु हलवाई गणपती मंदिर प्रशासनाने मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येताना मास्क परिधान करावा असे आवाहन करण्यात आले Dagdusheth Halwai Ganapati आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST