Coronavirus Disease कोरोनाची वाढती संख्या पाहता पुन्हा चौथा डोस देण्याची गरज - इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष
🎬 Watch Now: Feature Video
पुणे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. Coronavirus Disease चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला असून तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. Coronavirus vaccinastion त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची चिंता वाढली आहे. fourth dose again now भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता, यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारने लवकरात लवकर प्रतिबंधक उपाय योजना सुरू करावे. तसेच आत्ता पुन्हा चौथा डोस देण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST