Corona situation in Nanded : नांदेड जिल्ह्यातील कोरोना स्थिती, 12 रुग्णालयांमध्ये घेतली रंगीत तालीम - Mockdrill at nanded
🎬 Watch Now: Feature Video

नांदेड - जगभर कोरोनाच्या नव्या लाटेसंदर्भात अधिक काळजी केली जात असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी केली आहे.(Corona situation in Nanded district) जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकताच जिल्हातील आरोग्य सेवा-सुविधांचा आढावा घेऊन ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST