पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कलाकारांमध्ये केले आदिवासी नृत्य - CM Mamata Banerjee joins the folk artists
🎬 Watch Now: Feature Video
पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्याला हजेरी लावली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोक कलाकारांसोबत लोकनृत्याच्या तालावर नाचताना दिसल्या.
तुम्हीही बघा ममतांचा डान्स CM Mamata Banerjee joins the folk artists.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST