VIDEO मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिवसेना- भाजप युतीबाबत मोठे विधान; म्हणाले... - शिवसेना भाजप युतीबाबत मोठे विधान

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 7, 2022, 7:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुणे राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीची सरकार आल्यानंतर आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा व्हायला लागली. स्वतः एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचे पुत्र श्रीकांत शिंदे ज्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, ती लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने मागितला असल्याचे बोलले जात आहे. त्यावर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं CM Eknath Shinde Big Statement असून कल्याण डोंबिवलीची मला माहिती नाही. परंतु, या पुढील सर्व निवडणुका या आम्ही एकत्र युती म्हणून लढू आणि शिवसेना- भाजप युती असेल Shiv Sena BJP Alliance असे स्वतः देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis आणि गृहमंत्री अमित शहा Home Minister Amit Shah यांनी सांगितले असल्यामुळे आम्ही पूर्ण निवडणूक युतीत लढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. शिंदे गटाने कोर्टात याचिका केलेली होती, ती पक्ष चिन्ह गोठाव म्हणून तो निर्णय कोर्टाचा असल्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.