Clash Between Two Groups In Palghar: गुंडांच्या दोन गटात हाणामारी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - case registered against 3 unknown persons
🎬 Watch Now: Feature Video
पालघर शहरातील नाईक पाड्यात गुंडांच्या दोन गटात हाणामारी Clash between two groups in Palghar झाल्यामुळे 3 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल case registered against 3 unknown persons करण्यात आला आहे. एचएस दादू या व्यक्तीवर तलवारीने वार Assault on a person with a sword केल्याने ते जखमी wounding with a weapon झाले. घटनास्थळावरून तलवार आणि कार जप्त seizure of sword and car करण्यात आली. वालीव पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST