VIDEO खटकाळी बायपास भागात राहूल गांधींसाठी नागरिक मोठ्या संख्येने एकवटले - Bharat Jodo Yatra Welcome Khatkali Bypass
🎬 Watch Now: Feature Video
हिंगोली शहरातील खटकाळी बायपास भागात भारत जोडो यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात Bharat Jodo Yatra Welcome Khatkali Bypass आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व काँग्रेस नेते उपस्थित Big Crowed Citizens Both Sides Road होते. पुढे ही यात्रा वडद फाटा येथे जाऊन मुकामी राहणार आहे नंतर यात्रा हिंगोली शहरातून विदर्भाच्या दिशेने रवाना होणार आहे. कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली शहरामध्ये दाखल झाली आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासून या यात्रेला सुरुवात झाली. यात्रा पाहण्यासाठी पहाटे पहाटे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहण्याचे दिसून आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST