five lions In search Of Water : गुजरातमध्ये पाण्याच्या शोधात 5 सिंहांची भटकंती, वाहन चालकाने शूट केला व्हिडिओ - बृहदगीर तापमान सिंह पाणी भटकंती

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 16, 2022, 5:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

अहमदाबाद - अमरेलीतील बृहदगीर परिसरात पाण्याच्या शोधात बाहेर पडलेले 5 सिंह व्हिडिओमध्ये ( A video of 5 lions in Bruhad Gir ) कैद झाले आहेत. सिंहाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या क्राकचमध्ये 5 सिंह कडाक्याच्या उन्हात शेतातून रस्ता ओलांडताना ( scorching heat in Krakach ) दिसले. तेव्हा स्थानिकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात ( lions crossing road in ​​Liliya ) कैद केले. गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागातील तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअस राहिल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. एवढ्या कडक उन्हात सिंह दिसल्याने वाहनचालकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने थांबवून सिंहाचा व्हिडिओ काढला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.