'स्पेशल 26' स्टाईलने व्यापाऱ्याला गंडा, पाहा काय आहे प्रकरण - कोल्हापूरात गांधीनगर येथील व्यापाऱ्याची फसवणूक
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर स्पेशल 26 हा चित्रपटाप्रमाणे कोल्हापूरात गांधीनगर येथील व्यापाऱ्याची 7 जणांनी फसवणूक केली आहे. (businessman in kolhapur cheated). व्यापाऱ्याला जवळपास 80 लाखांचा गंडा बसला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (kolhapur crime investigation branch) 7 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 18 लाखांची रोकड आणि या गुन्ह्यात वापरलेली वाहने असे एकूण जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST