Accident बस आणि दुचाकीची धडक, सीसीटीव्ही फुटेज समोर - बस आणि दुचाकीची धडक
🎬 Watch Now: Feature Video
राजकोट नगर निगम तर्फे चालवली जाणारी बस आणि दुचाकीची धडक झाली. शहरातील आनंद बंगला चौकाजवळ सिटी बस चालकाने दुचाकी चालकाला धडक दिली. एवढेच नाही तर मागून येणाऱ्या वाहनालाही धडक (Bus and bike collide in Rajkot) दिली. घटनेत बुलेट चालक गंभीर रित्या घायाळ झाला. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST