thumbnail

By

Published : Dec 17, 2022, 1:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा

बीड बीडच्या धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची मतमोजणी पार Dharur APMC Election पडली. भाजपचे सर्वच उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच उमेदवाराचा पराभव झाला होता. जिकलेल्या उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा BJP won Dharur APMC Election केला. ईटीव्ही भारतच्या बीड प्रतिनीधींनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची मुलाखत घेतली. 18 पैकी 17 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकूण आले. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्याशिवाय रमेश आडसकर आणि राजाभाऊ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.