Chitra Wagh: आगामी निवडणुकीत भाजपला सर्वाधीक जागा मिळणार - चित्रा वाघ - Upcoming Elections In Maharashtra

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 16, 2022, 6:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

भंडारा - येणाऱ्या निवडणुकीत 288 पैकी 200 प्लस आमदार तर 48 पैकी 45 खासदार निवडून ( upcoming elections in Maharashtra ) आणण्याचा मानस भारतीय जनता पार्टीचा ( Bharatiya Janata Party ) असल्याचे महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ( Women State President Chitra Wagh ) यांनी सांगितले. तर पुढच्या निवडणुकीत सीएम हे महाविकास आघाडीचे असतील या संजय राऊत यांच्या विधानावर भाष्य करताना अपेक्षा बाळगणं वाईट नाही मात्र, तशी परिस्थिती अजिबात नाही असे त्यांनी यावेळेस म्हटलं. बुधवारी त्या महिला मेळाव्यासाठी भंडारा येथे आले असता माध्यमांशी बोलत होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.