Aids : बीड जिल्ह्यात सर्वात कमी एड्सचे रुग्ण - Beed district has lowest number of AIDS patients
🎬 Watch Now: Feature Video
आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त (World AIDS Day) बीड शहरात, जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून एड्स प्रतिबंधात्मक (AIDS prevention) रॅली काढण्यात आली. हा रोग 1980 च्या दशकात पसरायला सुरुवात झाली होती. बीडमध्ये 55,000 लोकांची एड्सची तपासणी केली असता, त्यामध्ये फक्त 65 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीड जिल्हा सर्वात कमी एड्सचे रुग्ण असणारा जिल्हा ठरला आहे. (Beed district has the lowest number of AIDS patients)
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST