Bars in Borivali : बोरीवलीत छमछम पुन्हा सुरू, तरुणींवर होते पैशांची उधळण? - Mumbai Police
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा डान्स बार (Bars in Borivali) सुरू झाली असल्याची बाब उघडकीस आली आहे. मनसेचे नेते नयन कदम(MNS Nayan Kadam) यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विटरवर टॅग केला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. मुंबईत बारमध्ये मुलींना नाचवणे आणि त्यांच्यावर पैशाची उधळण करणे या गोष्टींना कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST