Auto washed in Chitravati river: चित्रावती नदीत ऑटो रिक्षा गेली वाहून; चालक बेपत्ता, पाहा व्हिडिओ - chitravati river
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15980340-thumbnail-3x2-auto1.jpg)
सत्यसाई (आंध्रप्रदेश) - उत्तर कर्नाटकात मुसळधार पावसामुळे चित्रावती नदी दुथडी भरून वाहत आहे. वाढत्या पुरामुळे श्री सत्यसाई जिल्ह्यात नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. सुब्बारावपेटहून कोडीकोंडाकडे येणारी एक ऑटो रिक्षा नदी ओलांडत असताना वाहून गेली (Auto washed in Chitravati river). अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये शंकरप्पा चालक एकटेच होते. ते गाडीसह वाहून गेले. बेपत्ता शंकरप्पांचा शोध सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST