Atul Bhatkhalkar हर हर महादेव सिनेमामधील दृश्य बहुदा आव्हाडांना सहन झाले नाही, अतुल भातखळकर - Har Har Mahadev movie probably unbearable

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 8, 2022, 2:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड NCP leader Jitendra Awad यांनी हर हर महादेव सिनेमावर टीका करत ठाण्याच्या विवियाना मॉलच्या थिएटरमध्ये सुरू असलेला हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडला आहे. शो बंद करत प्रेक्षकांना थिएटरच्या बाहेर काढले. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सिनेमा थांबवून प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगितले तसेच सिनेमा न पाहण्याचे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला आहे. यावर हर हर महादेव सिनेमामध्ये Har Har Mahadev Movie अफजल खानाचा कोथळा काढलेला दाखवला आहे. हे दृश्य बहुदा आव्हाडांना सहन झाले नाही. थिएटरमध्ये फक्त मारहाण केल्याचा गुन्हा पुरेसा नाही. राष्ट्रीय भावनांना धक्का पोहचवल्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळा असे बीजेपी विधायक अतुल भातखळकर BJP MLA Atul Bhatkhalkar म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.