Bharat Jodo Yatra मनसेच्या किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही; अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया - Ashok Chavan and Prithviraj Chavan reaction
🎬 Watch Now: Feature Video
Bharat Jodo Yatra बुलढाणा शेगावला खासदार राहुल गांधी यांची सभा असून विरोधकांनी सभेत आंदोलन करण्याची तयारी केली. भारत जोडो यात्रेला चांगला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांनी आंदोलन करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर मनसे ने आंदोलन करण्याचं आवाहन केले असून अशा किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST