Ghulam Nabi Azad On 370: 'हे' कलम आम्ही परत लागू करू शकत नाही; पाहा काय म्हणाले आझाद - गुलाम नबी आझाद
🎬 Watch Now: Feature Video
जम्मू-काश्मीर - कलम 370 संदर्भात गुलाम नबी आझाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कलम 370 हे मी, काँग्रेस, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी परत आणू शकत नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका जाहीर सभे अझाद बोल होते. दरम्यान, येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाचे नाव घोषीत करणार असल्याचेही आझाद यावेळी म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST