Amit Shah CM Shinde Visit अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन - अमित शाह मुख्यमंत्री निवासस्थान भेट
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित अमित शहा Union Home Minister Amit Amit Shah यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगला Amit Shah visit CM Shinde resident येथे जाऊन बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. Amit Shah took Ganesh Darshan Shinde resident
अमित शहा भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ( Senior BJP Leader Amit Shah Visit to Mumbai ) लालबागच्या राजाचेही दर्शन ( Amit Shah Took Lalbagh Raja Ganapati Darshan ) घेतले. अनेक दिवस चर्चेत असलेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा अजून चालू आहे. अमित शहा यांचा मुंबई दौरा येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचा मानला जात आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शहा हे वांद्रे पश्चिम येथील भाजप नेते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहे. ते दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक ( Important meeting of BJP Core Committee ) सुद्धा घेणार आहे. या बैठकीत राज्यातील प्रमुख भाजप नेते उपस्थित राहणार असून अमित शहा या बैठकीत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भाच्या अनुषंगाने ही बैठक अतिशय ( Background of Upcoming Elections of Mumbai BMC ) महत्त्वाची मानली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST