Video भररस्त्यात पादचाऱ्याला बेदम मारहाण अंबरनाथ येथील घटना मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद - मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे अंबरनाथ पश्चिम भागातून कार मधून जाणाऱ्या 2 तरुणांनी रस्त्यावरील एका पादचाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या वादातून भररस्त्यात त्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारहाणीत पादचाऱ्याचे त नाकाचे हाड फॅक्चर झाले असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांवरही विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला निशाद मोहंमद सैय्यद वय २९ कोहजगाव अंबरनाथ सिद्धीक चौधरी बालाजी नगर अंबरनाथ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत तर सलमान फैयाजुद्दीन शेख वय ३१ रा मक्का मशीद अंबरनाथ असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST