अजितदादा, सुप्रिया सुळेंनी सांगितल्या बालपणीच्या आठवणी, पाहा VIDEO - Ajitdada Pawar Supriya Sule
🎬 Watch Now: Feature Video
Pawar family बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या उध्दाटन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule ही भावंड बालपणीच्या आठवणीत रमले होते. पवारांच्या घरात मुलांना पोहायला आलच पाहीजे, असा कडक नियम होता. त्याचा किस्सा अजित पवारांनी सांगितला, माझा छोटा भाऊ श्रीनिवास सांगत आला की, दादा मी आज पोहायला शिकलो. हे ऐकून रात्रभर झोप लागली नाही. लहान भाऊ शिकतोय, अनं मला येत नाही. दुसऱ्या दिवशी जिद्दीने उठलो आणि पोहायलाच शिकलो. असा किस्सा यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सागितला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST