राणा दाम्पत्याला चुकीच्या पद्धतीने अटक - वकील रिझवान मर्चंट यांचा दावा - वकील रिझवान मर्चंट
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - नवनीत राणा व रवी राणा दाम्पत्याला ( Navneet Rana and Ravi Rana arrest ) चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचा दावा त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी केला. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट ( lawyer Rizwan on Rana couple arrest ) म्हणाले, की नियमानुसार 41 (1) ची नोटीस दिलेली नाही. लोकसभेच्या स्पीकरची परवानगी घेतलेली नाही. हा गुन्हा तीन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकेल, असा यामुळे जामीन मिळू शकतो. मात्र राणा कुटूंबियांनी त्यांच्या घरावर आणि त्यांच्या विरोधात हल्ला करणाऱ्या 600 ते 700 लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाली तरच ( Rana family refuse to bail ) जामीन घेऊ, अन्यथा उच्च न्यायालयात जाणार आहोत. उद्या बांद्रा न्यायालयात सुनावणी ( Bandra court Rana couple case ) होणार आहे. राणा दाम्पत्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती राणा यांचे वकील रिझवान मर्चंट ( Advocate Rizwan Merchant news ) यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST