Aditya Thackeray Taunts on CM Eknath Shinde मुख्यमंत्र्यांनी 50 थरांची हंडी फोडली, त्यांना मिळाली मलई, बाकीच्या गद्दारांना काय मिळाले, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Aditya Thackeray Taunts on CM Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी Chief Minister Eknath Shinde हंडी फोडली, त्यांना मिळाली मलई बाकीच्या गद्दारांना मिळाला बाबाजी का ठुल्लु Babaji Ka Thullu. त्यामुळे हे सरकार गद्दारांचे आहे. महाराष्ट्रात शेतकरी त्रस्त असून, महिलांवर अन्याय होत आहेत. यावर कोणी बोलायला तयार नाही. एक दोन लोकांच्या राक्षसी भावनेपोटी व स्वार्थापोटी हे बंडखोर शिवसेनेतून बाहेर पडले. हे सरकार बेकायदेशीर असून, हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार New Government will Collapse म्हणजे कोसळणारच, असा घणाघात आदित्य ठाकरे Shiv Sena Leader Aditya Thackeray यांनी पाचोरा येथे केला आहे. गद्दरांनी येऊन शिवसंवाद यात्रेची Jalgaon Pachora Shivsamvad Yatra गर्दी बघावी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST