एसीपीने छातीवर जोरात धक्का मारला त्यामुळे मी रस्त्यावर पडलो - नितीन राऊत - नितीन राऊत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16822972-746-16822972-1667472358407.jpg)
नागपूर भारत जोडे यात्रेत हैदराबाद येथे मी सहभागी झालो तेव्हा चारमिनार जवळ खूप गर्दी झाली Bharat Jode Yatra Crowd in Hyderabad होती. त्या ठिकाणी राहुल गांधी यांचा ताफा आला. तेव्हा पोलिसांनी अचानकच गर्दी नियंत्रण करण्याच्या नावाखाली धक्काबुक्की सुरू केली. तेलंगाना पोलिसांच्या एसीपीने माझ्या छातीवर जोरात धक्का मारला आणि त्यामुळे मी रस्त्यावर police Pushed in name of crowd control पडलो. खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाले मात्र पोलिसांनी मला उचलले नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी मला उचलले आणि दुचाकीवर बसवून मला रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचण्याच्यापूर्वी मला राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर अनेक नेत्यांचे फोन आले. असे नितीन राऊत यांनी म्हटले Congress leader Nitin Raut injured आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST