Video कृष्ण जन्मोत्सव सोहळ्यात खासदार नवनीत राणा व रवी राणा यांच्या हस्ते अभिषेक, पाहा व्हिडिओ - Krishna Janmashtami Amravati
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती शहरातील इस्कॉन मंदिरात आयोजित श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यात खासदार नवनीत राणा MP Navneet Rana आणि आमदार रवी राणा MLA Ravi Rana हे सहभागी झाले होते या सोहळ्यात राणादांपत्याच्या हस्ते श्रीकृष्ण आणि राधा यांचा दुग्धाभिषेक Krishna Janmashtam करण्यात आला आहे श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या संपूर्ण धार्मिक विधी व कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत यानंतर भजनात देखील राणा दांपत्य सहभाग झाले आहेत
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST