Gopichand Padalkar statements ख्रिस्ती समाजाच्या बदनामी व गोपीचंद पडळकरांच्या विधानाच्या निषेधार्थ सांगलीत निघणार मूक मोर्चा - सांगलीत निघणार मूक मोर्चा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 31, 2022, 4:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

सांगली ख्रिस्ती धर्माचे बदनामी करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत, Gopichand Padalkar statements या विरोधात येत्या 7 जानेवारी रोजी सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. Christian community सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र मराठी ख्रिस्ती मंडळी व ख्रिस्ती संविधान बचाव हक्क समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. protest defamation of Christian community आटपाडीतील कथित धर्मांतरण आणि आमदार गोपीचंद पडळकर BJP MLA Gopichand Padalkar यांनी केलेल्या विधानामुळे ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, ते सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.