Rangoli Of Savitribai Phule, 11 हजार स्क्वेअर फुट रांगोळीतून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन, पाहा व्हिडिओ - rangoli of Savitribai Phule in nashik

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 3, 2023, 1:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

नाशिक सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त Savitribai Phule Jayanti महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित, जनता विद्यालय मुंजवाड Janata Vidyalaya Munjwad या विद्यालयात तब्बल 11 हजार स्क्वेअर फूट11 thousand square feet rangoli एवढी रांगोळी Rangoli Of Savitribai Phule साकारण्यात आली आहे. यासाठी तब्बल 2050 किलो रांगोळीचा वापर केला occasion of birth anniversary गेला. कलाशिक्षक दिगंबर आहिरे व शाळेचे 30 विद्यार्थी, 8 शिक्षक ईतर कर्मचारी यांनी एकूण 31 तासांच्या अथक परिश्रमातून ही भव्य रांगोळी साकारण्यात आली rangoli of Savitribai Phule in nashik आहे. एस. आर. जाधव सर शाळेचे गोकुळ सहादु जाधव, तुकाराम महादू सुर्यवंशी व संचालक मंडळ यांनी या विश्वविक्रम कार्यास शुभेच्छा rangoli of Savitribai Phule in Janata Vidyalaya दिल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.