Cobra In Car Bonnet : अबब..! कारच्या बोनेटमधून निघाला चक्क 10 फुटाचा कोब्रा! पाहा व्हिडिओ - 10 foot Cobra found
🎬 Watch Now: Feature Video
कारवार, कर्नाटक, कारच्या बोनेटमध्ये घुसलेल्या किंग कोब्राला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवल्याची घटना कारवारमधील मल्लापूरजवळ घडली. Cobra found in car bonnet in Karnataka. जयसिंग कैगाहून कारवारला त्यांच्या कारने जात होते. कामाच्या निमित्ताने त्यांनी मल्लापूरजवळ गाडी थांबवली. यावेळी 10 फूट लांबीचा किंग कोब्रा कारच्या बोनेटमध्ये घुसला. 10 foot Cobra found in car bonnet. जयसिंग यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रकरणाची माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सलग ४ तास बचावकार्य केले. नंतर किंग कोब्राची सुखरूप सुटका करून त्याला जंगलात सोडण्यात आले. Cobra In Car Bonnet
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST