Supriya Sule in loksabha : खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला रेल्वेमंत्र्यांचे उत्तर; पाहा, व्हिडिओ - सुप्रिया सुळेंचा रेल्वेमंत्र्यांना प्रश्न
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात रेल्वेतील स्वच्छतेत होत असलेल्या सुधारणेबाबत रेल्वेमंत्र्याचे कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले. तर याबरोबरच त्यांनी रेल्वे प्रवासादरम्यान महिला, दिव्यांगांना प्रवासादरम्यान सहाय्यतेसाठी व्यवस्था आणि दिव्यांगांना रेल्वेत रोजगाराबाबत काय संधी आहेत, याबाबत प्रश्न केला. याप्रश्नाला रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले. पाहा, ते काय म्हणाले?
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST