Nawab Malik Arrested : मंत्री नवाब मलिकांना अटक; ईडी कार्यालयाबाहेरून प्रतिनिधीने घेतलेला आढावा - मंत्री नवाब मलिक यांना अटक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली ( Nawab Malik Arrested ) आहे. इक्बाल कासकर याने नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर आता ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर जेजे रुग्णालयात नेण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. याप्रकरणाचा 'ईटिव्ही'चे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी ईडी कार्यालयाबाहेरुन घेतलेला आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST