Mumbai Police Raid On Bar : बारवर छापा टाकून मुंबई पोलिसांनी 18 महिलांची केली सुटका - Mumbai Police Raid On Bar
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14665634-408-14665634-1646673425590.jpg)
मुंबई - पोलिसांच्या सामाज सेवा शाखेने अंबोली परिसरातील सदानंद बारवर छापा ( Mumbai Police Raid On Bar ) टाकून 18 महिलांची सुटका केली आहे. तसेच 16 ग्राहक, 8 कर्मचारी, एक व्यवस्थाप व बार चालकासह एकूण 35 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST