MP Luizinho Faleiro in Parliament : पर्यटकांचे आवडते स्थान कोळशाची खाण करण्याचे प्रयत्न- खासदार लुइझिन्हो फालेरो - गोवा पर्यटन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 24, 2022, 5:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

नवी दिल्ली- गोवामध्ये 11 नदी आहेत. त्यांचे उगमस्थान हे पश्चिम घाटात आहे. गोवा हे पर्यटकांचे महत्त्वाचे ( tourists place in Goa ) स्थान आहे. मात्र , हे गोवा कोळशांची खाण करण्याची ( Coal issues in Goa ) प्रयत्न केले जात आहे. देशाच्या मुकुटातील महत्त्वाचे रत्न असलेल्या गोवासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी ( MP Luizinho Faleiro on Goa issues ) खासदार लुइझिन्हो फालेरो यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.