Dattatraya Bharane forgot Cm Name : चक्क राज्यमंत्रीच मुख्यमंत्र्यांचे नाव विसरले! व्हिडिओ व्हायरल - Dattatraya Bharane in pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - काल सोमवार (दि. 14 फेब्रुवारी)रोजी इंदापूर येथे एका कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले. भर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी केला. (Dattatraya Bharane forgot For Cm Name) त्यांनंतरव्यासपिठावरील नेत्यांनी चूक सांगताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव घेत आपली चुक सुधारली. सतत डोक्यात खूप विचार असल्याने होत असत अस कधी-कधी अशी प्रतिक्रिया भरण यांनी यावेळी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST