Budget 2022 : महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा सकारात्मक अर्थसंकल्प - अशोक चव्हाण - राज्याला गती देणारा अर्थसंकल्प चव्हाण
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्य सरकारचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प मांडल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधान भवनात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांसाठी १५ हजार ७७३ कोटी तर इमारतींसाठी १ हजार ८८ कोटी रूपयांचा नियत व्यय दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST