नाशिक जिल्ह्यात आढळला बिबट्याचा बछडा; सैरभैर झालेल्या बिबट्याच्या मादीचा वनविभागाकडून शोध - नाशिक वनविभाग
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - नाशिकच्या सटाणा तालुक्यातील गोराणे येथील मधुकर पंडित देसले यांच्या शेतात 23 मार्चला उसतोड सुरू असतानाच बिबट्याचे बछडा ( A leopard calf found in Nashik ) आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली हाेती. वन विभागाच्या ( Nashik Forest department ) आधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बछड्याला ताब्यात घेतले. सायंकाळी पुन्हा याच ठिकाणी ट्रॅप व कॅमेरे ( trap and camera to catch leopard in Nashik ) लावून बिबट्याच्या बछड्याला मादीच्या स्वाधीन केले जाणार आहे. त्यासाठी उपाययाेजना पुर्ण केली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST