MP Arvind Sawant in Parliament : खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत या केल्या मागण्या - MP Arvind Sawant in Parliament
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानासंबंधी मागण्यांवरील चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वंदनीय शिवाजी महाराजांचा पुतळा ( CSMT Shivaji Statue ) बसविणे; नाना शंकरशेट ( Nana Shankarsheth name to CST ) यांचे नाव मुंबई सेंन्ट्रल टर्मिनसला देणे अशा विविध मागण्या खासदार अरविंद सावंत यांनी ( MP Arvind Sawant in Parliament ) केल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST