Ration Card Shopers Agitation : जालन्यात स्वस्त धान्य दुकानदारांचे आंदोलन; ई-पॉस मशीन केले परत - Ration Card Shopers Agitation ipos machines
🎬 Watch Now: Feature Video
जालना - जालना जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना रेशन वाटप करण्यासाठी देण्यात आलेले ई-पॉस मशीन सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटपात अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे संतापलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी आज जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात एकत्र जाऊन ई-पॉस मशीन तहसीलदारांकडे जमा करुन निषेध ( Ration Card Shopers Agitation ) केला. गेल्या तीन वर्षांपासूनची ही अडचण पुरवठा विभाग पाठपुरावा करूनही सोडवत नसल्याचा संताप रेशन दुकानदारांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST