thumbnail

By

Published : Dec 14, 2020, 12:10 AM IST

Updated : Dec 14, 2020, 6:23 AM IST

ETV Bharat / Videos

शेतकरी आंदोलनाचे ऑस्ट्रेलियात परीणाम; लग्नात पोस्टर्स लावून दिला पाठिंबा, पाहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील बर्णाळा येथील भोटना खेड्यातील रहिवासी लखवीर सिंग यांनी आपल्या लग्नात पोस्टर्स लावून शेतकऱ्यांच्या निदर्शनास पाठिंबा दर्शविला. पंजाबसह देशभरातील शेतकरी कृषी कायद्याचे सातत्याने विरोध करीत आहेत.
Last Updated : Dec 14, 2020, 6:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.