कोरोनानुभव...जर्मनीच्या निर्मिती क्षेत्रातील मंदी 'जीडीपी'च्या मूळावर!
🎬 Watch Now: Feature Video
जर्मनीतील निर्मिती क्षेत्र, उद्योग तसेच वाहननिर्मिती या क्षेत्रांना संचारबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटका बसला. मात्र, फ्रान्स आणि इटली या अन्य मोठ्या देशांच्या तुलनेत जर्मनीतील 'रिकव्हरी रेट' मोठा आहे. मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले 'टेस्टींग' आणि 'ह्युमन ट्रेसींग' यांमुळे हे साध्य होत आहे. जर्मनीतील कोरोनाची परिस्थिती तसेच विविध क्षेत्रांची माहिती याबद्दल जाणून घेऊया 'ईटीव्ही भारत'च्या 'कोरोनानुभव' या कार्यक्रमातून...