Pralhad Joshi on coal royalty : कोळशावर रॉयल्टी वाढविण्याचा सरकारचा विचार नाही - प्रल्हाद जोशी - Pralhad Joshi on coal royalty
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली- कोळशावर रॉयल्टी वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे ( no proposal to ( no increase royalty on coal )सरकारने सोमवारी संसदेत स्पष्ट केले. कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी ( Coal and Mines Minister Pralhad Joshi ) यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. खासदार फौजिया खान ( MP Fauzia Khan in Parliament ) यांनी कोळशावर रॉयल्टी वाढविण्याचा प्रस्ताव ( royalty on coal ) आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST