Goa Assembly Election 2022 : निवडणुकीला गालबोट, डिचोलीत राजकीय उद्योजकाची कार पेटवली - Goa Assembly Election 2022 news
🎬 Watch Now: Feature Video
गोवा - गोवा विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले आहे. डिचोली मतदारसंघात एका राजकीय उद्योजकाची अलिशान कार पेटवण्यात आली आहे. रात्रीच्या तीन ते चारच्या सुमारास पेट्रोल ओतून कार पेटवण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विरोधकांनी राजकीय सूडबुद्धीने कार पेटवल्याचा आरोप उद्योजकाने लावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST