व्यसनाधीन तरुणाला महिला पोलिसाने चोपले, दुसऱ्याच कारणाने सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल - That video from the railway station in Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
हार्बर मार्गावरील वडाला रेल्वे स्थानकात एका व्यसनाधीन तरुणाने महिला पोलीस शिपाई बरोबर गैरवर्तणूक केल्याने, महिला पोलीस शिपायाने त्याला जोरदार चोपले आहे. मात्र, या घटनेचा व्हिडीओ 'ओळखपत्र नसल्याने तरुणीला मारहाण' म्हणून सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
TAGGED:
व्हिडीओ व्हायरल