पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात बिकट परिस्थिती, शिरोळ तालुक्यातील हजारो जनावरांचे स्थलांतर - Migration of thousands news
🎬 Watch Now: Feature Video
महापूराचा फटका शिरोळ तालुक्यातील अनेक गावाला बसला आहे. हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत. आकीवाट, खिद्रापूर, सैनिक टाकली, बस्तवाड आदी गावांना या पुराचा फटका बसला आहे. परिसरातील गावच्या-गावे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आर्मी, एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. खबरदारी म्हणून यावर्षी या सर्व गावातील 1000 पेक्षा जास्त जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यांच्या चाऱ्याची सोय करण्यात आली असून, ही सर्व जनावरे टाकळवाडी येथील साखर कारखान्यावर ठेवण्यात आली आहेत. त्याचा आढावा घेतला आहे, आमचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी -