दहीहंडी फोडून साईबाबा संस्थानमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता - साईबाबा संस्थानमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12562572-1042-12562572-1627138633378.jpg)
काल्याच्या किर्तनानंतर साई मंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते ही सांगता झाली.