Ambabai Darshan : नववर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनाने; 40 हजारांहून अधिक भविकांनी घेतले दर्शन - Ambabai darshan
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : दरवर्षी अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनाने ( Ambabai Darshan ) करत असतात. यावर्षी सुद्धा सकाळपासून अंबाबाई मंदिरात ( Ambabai Temple ) भक्त अक्षरशः रांगा लावून दर्शन घेत आहेत. दुपारी 1 पर्यंत 40 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असून अजूनही मंदिराबाहेर भक्तांच्या रांगा लागल्या ( Devotees line up outside the Ambabai temple ) आहेत. अनेकजण नवीन वर्षाच्या निमित्ताने आई अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रार्थना करत असतात. रात्रीपर्यंत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुद्धा यानिमित्ताने अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST