Video : वसंत मोरे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट;राजकीय चर्चेला उधाण - pune political update
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15819031-387-15819031-1657776585298.jpg)
पुणे : महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे ( MNS leader Vasant More ) यांनी नुकताच भाजपानेते मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol office Pune ) यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. ( Meeting Between Vasant More And Mayor Murlidhar Mohol ) या भेटीबाबतचे फोटो मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर शेअर केले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र यावर वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण देत ते म्हणाले की ही भेट कोणतीही राजकीय भेट नाही.( pune political update) एका कार्यक्रमानिमित्ताने मी आणि मुरलीधर मोहोळ हे भेटलो होतो. मी कुठेही जाणार नसून येणाऱ्या काळात महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोरे यांनी यावेळी सांगितले. याभेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून मोरे यांनी दिलं स्पष्टीकरण दिल आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST