Fire at Chemical Company : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील निर्भय रसायन कंपनीला भीषण आग

By

Published : Mar 9, 2022, 10:47 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

thumbnail

तारापूर औद्योगिक ( Tarapur Industrial Area ) क्षेत्रातील प्लॉट क्रमांक N 95, 96 स्थित निर्भय रसायन कंपनीला ( fire at Nirbhaya Chemical Company ) भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. कंपनीतील कामगारांना वेळीच कंपनीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले व मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घेटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.