Explainer : हिंगणघाट पीडितेच्या स्मृतीदिनीच आरोपीला जन्मठेप; पाहा, काय घडलं 'त्या' दिवशी? - आरोपी विकेश नगराळे जन्मठेप शिक्षा
🎬 Watch Now: Feature Video
वर्धा - दोन वर्षांपूर्वी हिंगणघाटमध्ये तरुणी प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात (Hinganghat lecturer Burn) आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment to Vickesh Nagrale) सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी ९ फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. हिंगणघाट जळीतकांड प्रकरण नक्की काय आहे याबाबतचा 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST