Amit Palekar : आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर कोण? - Goa Aam Aadami Cm Candidate
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14672135-thumbnail-3x2-dk.jpg)
हैदराबाद - अमित पालेकर ( Amit Palekar ) हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. ( Goa Aam Aadami Cm Candidate ) ते व्यवसायाने वकील असून ते भंडारी समाजातून येतात. भ्रष्टाचाराचा मुद्दावर ते नेहमीच मांडत आले आहेत. पालेकर हे गोव्यातील सांताक्रूझ परिसरात राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. पाहा, ईटीव्ही भारतने त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत घेतलेला विशेष आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST